Nagraj Manjule | रिंकूच्या कागर आणि Transformation वर नागराज म्हणतात... | Kaagar | Rinku Rajguru

2019-04-19 1

रिंकूला तिचा आगामी सिनेमा कागरला शुभेचछा देण्यासाठी सैराट या सिनेमाच्या संपूर्ण टीमने कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे रिंकूच्या कागरबद्दल काय म्हणाले पहा.